*वचित बहुजन आघाडी जळगाव जिल्ह्याच्या वतिंने. .आज भडगावला नुतन कार्यकारिणीसाठी बैठकीचे आयोजन*
भडगाव दि.०१(प्रतिनिधी) तालुक्यातील मानवतावादी बहुजन विचार धारेच्या प्रवाहात पदभार घेऊन संक्रिय सहभागी होणार्या सर्व तमाम आजी व माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना वचित बहुजन आघाडी जळगाव जिल्य्याच्या वतिंने आज
*दिनाक* : *०१/०९/२०२१* *वार बुधवार*रोजी
*नारायनभाऊ मगलकार्यालय भडगाव पाचोरा रोड*येथे
*ठीक दुपारी ३:०० वाजता*बैठक घेण्यात आली आहे.
भडगाव तालुक्याची तसेच शहर कार्यकरनीच्या निवड प्रक्रियासाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.तालुका व शहर कार्यकारनीच्या मुलाखतीसाठी इच्छुक ऊमेदवाराची मुलाखात वचित बहुजन आघाडी राज्य कार्यकरणी सदस्य ( युवा व महिला आघाडी ) मा.शमिभाताई पाटील घेणार आहेत . तरी वचित बहुजन आघाडीच्या पदभार घेऊन काम करू ईच्छिणार्या इच्छुक उमेदवारानी जास्तीत जास्त संखेने उपस्थित रहावे असे आवाहन * जिल्हाअध्यक्ष जळगाव — *श्री.प्रमोद ईगळे ,*
जिल्हा कार्य सचिव — *श्री वैभव शिरतुरे*,
माजी तालुका अध्यक्ष भडगाव — *मा.पै.आण्णासाहेब मोरे*,
माजी तालुका उपाअध्यक्ष *मा.सिद्धार्त सोनवणे*, यांनी केले आहे