*पारगाव,मितावली गावांकडून पूरग्रस्त बांधवांना मदतीचा हात*

 



*पारगाव,मितावली गावांकडून पूरग्रस्त बांधवांना मदतीचा हात*


*चोपडा दि.०३(प्रतिनिधी) 


   **सातारा,सांगली,रत्नागिरी या सह काहि ठिकाणी पावसामुळे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तेथील बंधू,भगिनी,लहान बालक यांना मदत म्हणून चोपडा तालुक्यतील पारगाव येथून गहू,तान्दुळ,बाजरी,बिस्किट,साडी व इतर कपडे जमा करुन वर्डी येथे जमा करण्यात आले.याप्रसंगी सूर्यकांत खैरनार  उप सभापती पंचायत समिती चोपडा व इतर ग्रामस्थ यांनी मेहनत घेतली*.

       *तसेच मितावली गावातून देखील सरपंच सुनिल पटिल,युवराज पटिल,राहुल पाटील,भीमराव सोनवणे आदी ग्रा.पं.सदस्य तसेच ग्रामस्थ यांनी गहू,तान्दुळ,डाळ जमा करून दिले आहे*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने