राजकुमार कांबळे सर यांचा सत्कार
औरंगाबाद दि.२७(प्रतिनिधी) : राजकुमार कांबळे सर यांची युवा परिवर्तन व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र औरंगाबाद ला अचानक भेट दिली त्यावेळी विद्यार्थ्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्रमोद धुळे सर,ज्योती दिवसे मॅडम,प्रा.प्रवीण आव्हाड सर,राष्ट्रपाल मगरे,कान्हा गोरे,तृप्ती उबाळे,आदित्य ब्राह्मणे,जान्हवी इंगोले,अनुजा वाटोडे,वैभव गोरे, प्रणव राऊत, सुमन गोरे आदींची यावेळी उपस्थिती होती*