*चोपडा शहर व तालुका व्यसनमुक्ती समिती जाहीर.!*प्रा.शांतिलाल बोथरासर .. राजेंद्र सुरेश पाटील यांच्यासह विविध स्तरातील मान्यवरांची नियुक्ती
चोपडा दि.२७(तालुका प्रतिनिधी कैलास बाविस्कर):
चोपडा आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांनी सदर नियुक्त्या पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या शिफारसी वरून चोपडा शहर व तालुका व्यसनमुक्ती समिती वर अशासकीय सदस्यांची घोषणा तहसीलदार यांनी केली आहे.
*शिक्षणक्षेत्रातील नामांकित व्यक्ती*
१)श्री. राजेंद्र सुरेश पाटील, रा.कुरवेल
२)श्री.शांतीलाल ताराचंद बोथरा,रा.मेन रोड,चोपडा
*वारकरी संप्रदाय*
१)श्री.प्रकाश आत्माराम पाटील,रा.लासुर
२)श्री.शामकांत पितांबर पाटील,रा.घोडगाव
*महिला सरपंच*
१)श्रीमती जनाबाई सुकदेव माळी,रा.लासुर
२)श्रीमती कवीता मंगल बाविस्कर,रा.कोळंबा
*स्वंयसेवी संस्थेचे प्रतिनिधी*
१) श्री.दिव्यांक अरुण सावंत,रा.पाटीलगढी, चोपडा
*स्थानिक किर्तनकार*
१) श्री.गजानन वीक्रम पाटील,रा.चौगाव
२)श्री.माधव राजाराम महाजन,रा.धानोरा
*स्थानिक लोक कलावंत*
१)श्री.अनिल दगडु पाटील,रा.वढोदा
२)श्री.गोविंद दगा पाटील,रा.मोहिदा
*अनु.जाती/जमाती प्रतिनिधी*
१) श्रीमती गीता गुलाब ठाकरे,रा.वर्डी
२)श्री.किशोर निंबा कोळी,रा.वढोदा
३) श्रीमती मंगलाबाई प्रकाश कोळी,रा.कुसुंबा
४)श्री.सुरेश अना ढिवरे
*सामाजिक कार्यकर्ता*
१) डॉ.रोहन महेंद्र पाटील,रा.भाग्योदय नगर, चोपडा
२)श्री.वासुदेव एकनाथ महाजन,रा.फुले नगर, चोपडा
३)श्री.नंदू राजेंद्र गवळी,रा.तारामती नगर, चोपडा
४)श्री.प्रविण देवचंद सोनवणे,रा.पंचक
*महिला बचत गट*
१) श्रीमती अंजनाबाई गुलाब महाजन,रा.पाटीलगढी, चोपडा
यांची निवड करण्यात आली आहे
नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन महिला आघाडी प्रमुख रोहिणीताई पाटील, चोपडा प्रमुख राजेंद्र पाटील, तालुका संघटक सुकलाल कोळी, महिला आघाडी तालुका प्रमुख मंगलाताई पाटील,जिप सदस्य हरीष पाटील, पं.स. सदस्य एम व्ही पाटील,विधानसभा क्षेत्र प्रमुख विकास पाटील, गटनेता तथा नगरसेवक महेंद्र धनगर, किशोर चौधरी, महेश पवार, राजाराम पाटील,प्रकाश राजपूत, नगरसेविका संध्याताई महाजन, शहर प्रमुख आबा देशमुख,नरेश महाजन, युवासेना उपजिल्हा प्रमुख दिपक चौधरी, युवासेना तालुका प्रमुख गोपाल चौधरी, संजीव शिरसाठ, कैलास बापू बाविस्कर, माणिकबापू महाजन, कांतीलाल आबा, जगदीश मराठे, ए. के.गंभीर सर, ॲड शिवराज पाटील,सागर ओतारी, वासुदेव महाजन,जगदीश मराठे, देविदास कोळी सुनिल , नितीन पाटील,गणेश पाटील ,इम्रान खाटीक , किरण देवराज ,सुनिल बरडिया,अनिल बाविस्कर,दिव्यांक सावंत, नंदू गवळी,मंगल इंगळ, दशरथ बाविस्कर, राजेंद्र पाटील सर, पी आर माळी सर, नितीन चौधरी, नामदेव पाटील, गुलाब ठाकरे, प्रकाश बाविस्कर, गोकुळ सोळुंके, विजय चौधरी, सचिन महाजन, जावेद मेंबर, हरिष पवार, गोलू मराठे आदींनी केले आहे