सिंदखेड राजा तालुक्यातील सा.खेर्डा जिल्हा परिषद गटातुन निवडणूक लढवणार..अतुलभाऊ भुसारी पाटील


 

सिंदखेड राजा तालुक्यातील सा.खेर्डा जिल्हा परिषद गटातुन निवडणूक लढवणार..अतुलभाऊ भुसारी पाटील

बुलढाणा दि.२६(प्रतिनिधी):-सिंदखेड राजातालुकातील  साखर खेर्डा जिल्हा परिषद गट मागिल दहा वर्ष  राष्ट्रवादी चा ताब्यात होते जिल्हापरिषद चे उपाध्यक्ष पद या सर्कल मध्ये होते व पांच वर्षे  शिवसेना चा ताब्यात सर्कल  होते.

   सा.खेर्डा.जिल्हा परिषद गटात मागिल दहा ते पंधरा वर्षांपासून विकास कामे होत नाहीत.सर्कल मध्ये कुठल्याही प्रकारची विकास कामे नाहीत. रस्त्याचे प्रश्न असतील पाणी प्रश्न पादन रस्ते लाईट प्रश्न पाटबंधारे आरोग्य सुविधांचा अभाव अशी भरपूर कामे रखडली आहेत.

 संपूर्ण सर्कल मधिल कुठल्याही गावांमध्ये जिल्हा परिषद मार्फत विकास कामे झाले नाहीत जिल्हा परिषद चा निधी गेला कुठे माहित नाही पण अद्याप विकास कामे झाली नाहीत येणाऱ्या काळात सा.खेर्डा सर्कल चा सवैगिन विकास व्हावा यासाठी आगामी काळात साखरखेर्डा जिल्हा परिषद सर्कल परिसरा मध्ये मा. अतुलभाऊ भुसारी पाटील यांचा दांडगा संपर्क असल्यामुळे आगामी काळात सर्वांचे लक्ष लागले आहे .

नविन युवा चेहरा युवा असल्यामुळे निश्चित येणाऱ्या काळात बदल होईल अशी चर्चा सर्कल मध्ये होत आहे निवडणूक राजकीय पक्षांकडून लढवणार आहे कि अपक्ष लढवणार आहे अध्यप स्पष्ट झाले नाही.अशी माहिती जिल्हा परिषदेचे युवा उमेदवार मा. अतुल भाऊ भुसारी पाटील यांनी दिली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने