भिम आर्मी" धुळे जिल्हा युनिट* ची *घोडदौड अविरत सुरु.....*अबाल वृद्धांचा वाढला कल....मालपुर-गावात-फलक- अनावरण*

 




*"भिम आर्मी" धुळे  जिल्हा युनिट* ची *घोडदौड अविरत सुरु.....*अबाल वृद्धांचा वाढला कल....मालपुर-गावात-फलक- अनावरण*

धुळे दि.२७(प्रतिनिधी)

_*न रुकेंगे.. न झुकेंगे.....*_

_*न किसी लालच के बल बिकेंगे.....*_

_*हम "भिम आर्मी" के बंदे हे जनाब समाज के लिये जान निछावर करेंगे....!!*_ हे विचार शिरी घेऊन, व *बहुजन ,"भिम आर्मी" संस्थापक,आझाद समाज पार्टी राष्ट्रीय प्रमुख मा.भाई चंद्रशेखर आझाद (रावण)* व त्यांचे सहसाथी *"भिम आर्मी" राष्ट्रीय प्रमुख भाई विनय रतन सिंग,"भिम आर्मी" राष्ट्रीय महासचिव भाई कमल सिंह वालिया,भाई मनजीत सिंह नौटियाल* यांच्या *निडर,बेधडक व समाज उद्धारासाठी कार्य करण्याची पद्धत......* जाणून त्यांच्या *कार्यकमला मध्ये कमल पुष्पाची एक पाकळी होऊन आपल्या हातून यथोचित समाज कार्य घडो* या विचाराने *शिंदखेडा तालुक्यातील मालपुर गावी शेकडो पदाधिकारी यांचा प्रवेश व फलक अनावरण कार्यक्रम संपन्न..... *"भिम आर्मी" स्वाभिमानी नेते,समाजरक्षक कर्मयोद्धे मा.भाई प्रफुल्लजी शेंडे* यांच्या प्रेरणेतून....."भिम आर्मी" महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.रामकृष्ण नेरकर* यांच्या मार्गदर्शनाखाली...व *"भिम आर्मी" धुळे जिल्हा प्रमुख ,डॅशिंग नेतृत्व मा. संजयभाऊ चव्हाण * यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली व *जिल्हा महासचिव मा.नवनित बागले व जिल्हा उपाध्यक्ष भैय्यासाहेब वाघ धुळे शहराध्यक्ष निशांत अण्णा मोरे ......* यांच्या *प्रमुख उपस्थितीत दि.२५ जुलै रोजी शिंदखेडा तालुक्यातील मालपुर* येथे *"भिम आर्मी" फलक अनावरण मोठ्या उत्साहात पार पडला......

 सदर कार्यक्रम प्रसंगी सर्वप्रथम *म्हपुरुष्यांच्या प्रतिमांना अभिवादन करत "भिम आर्मी" महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. रामकृष्ण नेरकर * यांनी *महापुरुष्यांचे विचार त्यांचे समाज कार्य व त्यापरी आपले कर्तव्य आपल्या तीक्ष्ण व प्रखर शब्दात व्यक्त केली.......* तसेच *धुळे जिल्हा प्रमुख मा.संजयभाऊ चव्हाण * यांनी *"भिम आर्मी" चे कार्य व समाजाला असलेली गरज उपस्थित पदाधिकारी व समाज बांधवांना पटवून देऊन आपल्या पहाडी आवाजात विषमता वादी विचारांवर घाला घातला.....* त्याचप्रमाणे *जिल्हा महासचिव मा.नवनित भाऊ बागले * यांनी *"भिम आर्मी" ची आजवर झालेली वाटचाल आपल्या शब्दात व्यक्त केली शिंदखेडा-तालुकाध्यक्ष-दिनेशभाऊ-बेडसे-यानी-नवनियुक्त पदाधिकार्यांना-मार्गदर्शन-केले*


सदर कार्यक्रम प्रसंगी,

*"भिम आर्मी" महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.रामकृष्ण नेरकर,धुळे जिल्हा प्रमुख मा.संजय भाऊ चव्हाण ,जिल्हा महासचिव मा.नवनित भाऊ बागले ,जिल्हा उपाध्यक्ष भैय्यासाहेब वाघ,शहर अध्यक्ष निशांत मोरे, शिंदखेडा तालुका अध्यक्ष दिनेश भाऊ बेडसे , शिंदखेडा तालुका उपाध्यक्ष कृष्णा साळवे, मनोज कुंवर, विशाल बागले, तालुका महासचिव विनोद रामराजे, सचिव किशोर काळोंखे ,रावसाहेब पगारे, तालुका संघटक राहुल इंडवे दोंडाईचा शहर अध्यक्ष किशोर सुतारे,व मालपूर व कोलदे येथील सर्व नवनियुक्त पदाधिकारी  .....* व शकडो कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते........

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने