काँग्रेस पक्षाची आज शिंदखेडा येथे आज बैठक

 



*शिंदखेडा:- प्रतिनिधी*

*शिंदखेडा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांसाठी तातडीची बैठक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शामकांत सनेर यांच्या उपस्थितीत उद्या दिनांक28 दुपारी एक वाजता जैन मंगल कार्यालय नरडाणा येथे आयोजित करण्यात आलेले आहे कृपया काँग्रेस पक्षाच्या सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजर राहावे ही विनंती.*

*रावसाहेब पवार*

 *अध्यक्ष शिंदखेडा तालुका काँग्रेस कमिटी*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने