सुटकारला भाजपा कार्यकर्त्यांकडून.. सॅनिटायझर व मास्क वाटप


सुटकारला भाजपा कार्यकर्त्यांकडून.. सॅनिटायझर व मास्क वाटप चोपडा दि. 1 (प्रतिनिधी ) केंद्र सरकारने सात वर्षे यशस्वीरीत्या पार पाडले असून जनतेची सेवा चोखपणे बजावली आहे त्या अनुषंगाने भाजप कार्यकर्त्यांनी मास्क व सॅनिटायझर वाटप करून सरकारचे स्वागत केले आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारचा 7 वर्ष यशस्वी रित्या पूर्ण झाल्याबद्दल सुटकार ग्रा प कर्मचारी यांना खासदार रक्षाताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सॅनिटायझर व मास्क वाटप केले या प्रसंगी मा सरपंच तथा भा ज पा जेष्ठ कार्यकर्ते जगन्नाथ ठाकरे बूथ संपर्क अभियान प्रमुख चोपडा ग्रामीण विजय बाविस्कर मा ग्रा प सदस्य उखर्डू ठाकरे ग्रा प सदस्य प्रतिभा कोळी ग्रा प शिपाई प्रवीण ठाकरे महेंद्र ठाकरे आशा वर्कर संगीता ठाकरे मंगला सपकाळे सुनंदाबाई कोळी आशा मदतनीस सुरेखा ठाकरे कल्पना सोनवणे उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने