चोपडा मुकबधीर शाळेत राजमाता अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी साजरी



*चोपडा मुकबधीर शाळेत राजमाता अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी साजरी* चोपडा दि. 31(प्रतिनिधी) दिनांक 31.5.2021 रोजी स्व. तुळसाआई बहु उद्देशीय महिला मंडळ विटनेर संचलित मुक बधिर विद्यालय चोपड़ा येथे दि31.5.2021 रोजी राजमाता पुण्य 
शल्य़ोक अहिल्याबाई होलकर जयंती साजरी करण्यात आली. तसेच अध्यक्षा सौ ताई लिलाबाई पाकळे व शाळेचे प्रणेते अण्णासाहेब बी. डी. पाकळेयाचे हस्ते प्रतिमा पुजन होऊन अभिवादन करण्यात आले. कोविड 19 शासन नियमानुसार सोसिअल डिस्टिंक्शने कार्यक्रम पार पाडण्यात आला. प्रसगी शाळेचे मुख्याध्यापक रविन्द्र भवराळे सर, सुरेखा पाटील, नम्रता पाकळे व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने