मनरेगा, कृषी वनपट्टे आदिवासींना रोजगार देणेबाबत महत्त्वपुर्ण बैठक संपन्न.. तहसीलदार होते अध्यक्षस्थानी..


चोपडा दि. 31 (प्रतिनिधी) तालुक्यातील विविध समस्यांचा उहापोह करून आदिवासी, मजुर आदींचा अडचणी दूर करण्यासाठी विविध योजना हाती घेण्यात याव्यात यासाठी तहसिलदार अनिलजी गावित यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. आज तहसील कार्यालय वननवसंजीवनी, कृषी, वनपट्टे, धारक, मनरेगा मार्फत व सामाजिक वनीकरण, आदिवासी बांधवाना जाबकार्ड, व रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मिटिंग, अनिलजी गावीत. तहसिलदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी श्री कोसोदे साहेब गटविकास अधिकारी पं स चोपडा, म श्री देसाई साहेब ता कृषी अधिकारी चोपडा, म श्री संजीव शिरसाठ, जिल्हा सरचिटणीस लोक संघर्ष मोर्चा, ह्यांची प्रमुख उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने