~~~~~~~~~~~~
*महत्त्वपुर्ण बैठकां सुरू :31मे रोजी 3 जिल्हयांचे लोकप्रतिनिधीसह अधिकारी एकत्र*
~~~~~~~~~~~~
मुंबई दि. 24 :-
कोकणात वादळ येऊन गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने भेट देऊन पाहणी केली.असून लवकरच पाऊसाळा सुरू होण्यापूर्वी येणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी नियोजन करण्याचे तयारीत 'शासन लागले आहे. या अनुषंगाने येत्या 31 मे रोजी महत्त्वपुर्ण आॅनलाईनबैठकीचे आयोजन करण्यात आले आहे
संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर महापुराचा फटका बसू नये यासाठी सचिव पातळीवर कर्नाटक व महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. गरज भासल्यास मंत्री स्तरावर बैठक घेण्यात येणार आहे याच विषयावर ३१ मे रोजी सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेण्यात येणार आहे.