ज्येष्ठ नागरिक संघात स्वातंत्र्य दिन साजरा
चोपडा,दि.१६(प्रतिनिधी) ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री जयदेव देशमुख यांनी यांनी १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८:३० वाजता ध्वजारोहण केले राष्ट्रगीत, देशभक्ती पर गित श्री. अरुण पाटील यांनी म्हटले. तसेच कार्यक्रम संचालन सचिव विलास पाटील सर यांनी केले. जेष्ठ नागरिक संघाचे माजी उपाध्यक्ष श्री. एम. डब्लू. पाटील व उपाध्यक्ष राहुल जिजाबराव नेरपगारे आबा यांचा वाढदिवस असल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.
श्री.नेरपगारे आबा यांनी संघासज ११,१११रु देणगी देणे चे जाहीरनामा केले तसेच ब्रम्ह कुमारी मंगला बेन यांनी व्यसनमुक्तीसाठी करणे आवश्यक आहे. जेष्ठ नागरिक संघाचे सभासद यांना शपथ दिली. असा कार्यक्रम घेण्यात आला. तेव्हा खालील सभासद श्री. रमणलाल गुजराथी, माजी अध्यक्ष श्री विजय करोडपती सर,एम .डब्ल्यू.पाटील सर, प्रा. श्याम भाई गुजराथी,गोविंदा महाजन, कोषाध्यक्ष श्री भालचंद्र साळुंखे,राजेद्र साळुंखे,विलास सु. पाटील श्री. दिलीराव पाटील प्रा एस. एम. पाटील, श्री सुभाष गुरुजी,गोकुळ पाटील साहेब, पेंढारकर, मधुकर बाविस्करआबा, प्रा. शिवाजी पाटील साहेबराव गुरुजी, प्रा. आर. जी. पाटील. रमेश शिंदे ताथ्या, आर बाविस्कर सर, गोविंदराव मराठे, देवांग सर, ईस्टेंंड ब्रोकर बारी ,प्रकाश चौधरी, लक्ष्मण मराठे, भगवान देशमुख, खैरनार, माळी सर, बारी सर, श्रीराम पाटील, सुरेश भाऊ, डि. व्ही. पाटील, लोहार साहेब, रमेश चौधरी सौ. निर्मला ताई, शकुंतला ताई, सुधाकर पाटील, शांताराम लोहार, रमेश देशमुख , सैनिक प्रकाश चौधरी, रामकृष्ण माळी, संजय बजाज, श्री. धर्मा मराठे गणेश पाठक वाल्हे साहेब. विलास देशमुख, आदि हजर होते..
