महाजन इंग्लिश क्लासेसचे १०वी परिक्षेत२० वि‌द्यार्थी ९० गुणांच्या वर.. चि. सुबोध अमृत पाटील इंग्रजी विषयात ९६ गुण मिळवून चोपड्यातून प्रथम ....

 

महाजन इंग्लिश  क्लासेसचे १०वी परिक्षेत२० वि‌द्यार्थी ९० गुणांच्या वर.. चि. सुबोध अमृत पाटील इंग्रजी विषयात ९६ गुण मिळवून चोपड्यातून प्रथम ....


चोपडा दि.१०(प्रतिनिधी)सतत मागील ७ वर्षापासुन महाजन इंग्लिश क्लासेसचे विद्यार्थी चोपडा तालुक्यातुन १० वी बोर्ड परिक्षेत प्रथम येण्याचा विक्तम करीत आहेत.यंदाही इंग्रजी विषयात शेकडा ९६ गुण मिळवत चि. सुबोध अमृत पाटील चोपडा तालुक्यातून प्रथम आला. क्लासेस तर्फे passion is our Mission ही संकल्पना राबवून भरपुर प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करून घेतला जातो.विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांना अध्यापन केले जाते. वर्गात वि‌द्यार्थ्यांना इंग्रजी ग्रामर व बोलणे यावर भर दिला जातो. यासाठी संचालक दिपक महाजन सर विशेष तयारी करून घेण्यासाठी मेहनत घेतात त्याचे फलित म्हणून २०विद्यार्थ्यांनी ९०गुणांचे वर गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे
९०गुणांचे नेत्रदीपक यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे व गुण पुढीलप्रमाणे
सुवोध पाटील (९६),सानवी पाटील (९५),रुबल पाटील (९४),ईशिता चौधरी - (९४),अनुष्का कन्हैय्ये (९३),प्रज्ञेश निकम( ९३),यश वाघ (९२),वेदांत पाटील - (९२),समीर तडवी (९२),काव्या वाघ (९२),सोहम पाटील (९२),मयुरेश शिंदे-(९१),मंदार पाटील -(९१),प्रांजल माळी (९१),वेदश्री कापुरे- (९१),आदित्य सानप -(९०),आर्यन मेढे -(९०),हितेष महाजन - (९०),हर्ष खैरनार -(९०),कोमल पाटील -(९०),
चेतन बोरसे -(८९),राजस महाजन -८९),उत्कर्ष पाटील -(८९),रितीका माळी -(८८)आर्या बाविस्कर (८७),विनीत चौधरी - (८७)यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे क्लास तर्फे व पालकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने