निधन वार्ता
पिरसिंग राजपूत यांचे दुःखद निधन
चौगाव ता चोपडा दि.८ (प्रतिनिधी) : येथील सामाजिक कार्यकर्ते कै.पिरसिंग महादू राजपूत यांचे काल दि.८/२/२०२६ रविवारी ठिक ३:१५ वाजता वृध्दापकाळाने आजाराने दुख:द निधन झाले.तरी त्यांची प्रेत यात्रा आज दि.९/२/२०२६ सोमवारी सकाळी ठिक ११:०० वाजता चौगाव येथील त्यांच्या राहात्या घरून निघेल.त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन मुले,एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे.प्रा.विनोद राजपूत व महेंद्र राजपूत यांचे वडील तर शहादा येथील तहसीलदार संभाजी राजपूत यांचे काका होते.
