खान्देश तेली समाज महिला मंडळ चोपडा तर्फे हळदी कुंकू चा कार्यक्रम संपन्न

 खान्देश तेली समाज महिला मंडळ चोपडा तर्फे हळदी कुंकू चा कार्यक्रम संपन्न

लासूर ता‌.चोपडा दि.५( वार्ताहार ) . येथील नगर परिषद नाट्य गृह येथे नुकताच संताजी नवयुक मंडळ चोपडा व श्री विनोद शांताराम चौधरी चोपडा यांच्या मातोश्री कै पार्वताआई यांच्या पुण्यस्मरणार्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता 

कार्यक्रमाचे आयोजन खान्देश तेली समाज महिला मंडळ चोपडा यांनी केला असुन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित हभप प्राः डॉ योगिता ताई चौधरी (शेंदुर्णी ) सदस्या बहिणाबाई उ . म . विद्यापीठ , सौ मनिषा ताई जिवन चौधरी मा नगर अध्यक्ष चोपडा ' श्री जिवन भाऊ चौधरी गटनेते न पा चोपडा ' सौ रेखाताई किशोर चौधरी दिपाली ताई चौधरी अर्चना ताई निकम उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचा हस्ते दिप प्रज्वलीत करुण व संताजी महाराजांचा प्रतीमा पुजन करुण करण्यात आली प्रमुख पाहुण्यांचा सत्कार शाल श्रीफळ देऊन मंडळाचा अध्यक्षा सौ कविता ताई चौधरी व खान्देश तेली समाज मंडळाचा सदस्यां तर्फे करण्यात आला मंडळाच्या अध्यक्षा कविता ताईंनी आलेल्या पाहुण्यांचा परिचय करून देत आपले विचार मांडलेत  सुरुवातीस स्वागत गित सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला चिमुल्यांच्या नृत्याचा कार्यक्रमाने प्रेसकांचे  लक्षवेधुन घेतले या प्रसंगी डॉ प्रा योगीता चौधरी शेंदुर्णी सोनाल ताई चौधरी चहार्डी सुलभा ताई चौधरी जागृती ताई चौधरी कु हभप कृष्णाताई लासुर यांनी आपले मनोगत व्यक्त करुण समाजातील महिलांची एकात्मता स्त्री शक्ती बद्दल जागृतता प्रभोधन करुण हळदी कुंकू च्या कार्यक्रमाचे महत्व पटवून समाजातील रूढी परां जोपसण्याची महती मांडली व मंडळाची प्रसंशा केली या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी चोपडा तेली समाजातील जेष्ठ मार्गदर्शक श्री विनोद शांताराम चौधरी श्री अनिल पंडीत चौधरी श्री प्रकाश शंकर चौधरी चोपडा आदी मान्यवरांनी परीक्षम घेतलेत चोपडा व परिसरातिल महिला वर्गांनी बहुसंख्येने उपस्थिती लावली कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हभप दिव्याताई चौधरी लासुरकर यांनी केले असून आभार प्रदर्शन कार्य मंडळाचा अध्यक्षा सौ कविता ताई यांनी केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने