प्रताप विद्यामंदिराचे एनसीसी अधिकाऱ्यांना दोन स्टार लावून सेकंड ऑफिसर म्हणून पदोन्नती

 प्रताप विद्यामंदिराचे एनसीसी अधिकाऱ्यांना दोन स्टार लावून सेकंड ऑफिसर म्हणून पदोन्नती


चोपडा दि.५(प्रतिनिधी) : येथील प्रताप विद्यामंदिराचे एनसीसी अधिकारी श्री रोहन पाटील सर व श्रीमती जयश्री बडगुजर  यांना आज दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी 49, महाराष्ट्र बटालियन एनसीसी अमळनेर आर्मी लाईन एरिया या ठिकाणी बटालियनचे CO अमित रे  तसेच      A/Oपिणाक बिनाकी यांनी दोन स्टार लावून सेकंड ऑफिसर म्हणून एन सी सी मध्ये पदोन्नत केले आहे.

 याप्रसंगी दोघं एनसीसी अधिकारी यांचे चोपडा एज्युकेशन सोसायटीचे  चेअरमन, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव ,सर्व कार्यकारी मंडळ,  शाळेचे मुख्याध्यापक,उपमुख्याध्यापक उपप्राचार्य, पर्यवेक्षक,संस्थेचे समन्वयक,सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांनी अभिनंदन व कौतुक केले .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने