सेवानिवृत्त कृषी अधिकारी शांताराम पाटील यांचे निधन
अडावद ता चोपडा दि.23(प्रतिनिधी)
चोपडा तालुक्यातील खाचणे येथील मुळ रहिवासी हल्ली मुक्काम गुरुदत्त कॉलनी चोपडा येथील सेवा निवृत्त कृषी अधिकारी शांताराम नामदेव पाटील (वय 85 )यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले .पैठण येथील तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांचे ते वडिल होत
तर मोराणे( प्र ल.) धुळे येथील प्रा. मधुकर बोरसे यांचे ते सासरे होत
