चोपडा प्रभाग क्रमांक ६ मध्ये प्रचाराची जोरदार बॅटींग.. शिवसेनेच्या उमेदवार सौ दिपाली विनोद चव्हाण यांची विजयाकडे घोडदौड

 चोपडा प्रभाग क्रमांक ६ मध्ये प्रचाराची जोरदार बॅटींग.. शिवसेनेच्या उमेदवार सौ दिपाली विनोद चव्हाण यांची विजयाकडे घोडदौड




चोपडा,दि.२९(प्रतिनिधी)चोपडा नगरपरिषदेच्या अत्यंत चुरशीच्या होणाऱ्या निवडणुकीत दररोज प्रचाराची जोरदार स्पर्धा होत आहे त्यात प्रभाग सहा मधील उमेदवार दिपाली विनोद चव्हाण यांनी चांगलीच बाजी मारली आहे. प्रभागातील विविध कॉलनी भागात निवडून आल्यास आपण  काय कामे करून दाखवू हे पटवून देण्यात ते यशस्वी झाले आहेत . अल्पावधीतच 70 टक्के लोकांनी त्यांच्या जाहीरनाम्याला पसंती दिली आहे .ताई तुम्ही बिनधास्त राहा आम्ही धनुष्यबाणा शिवाय मतदान करणार नाहीत असे सांगत जोरदार पाठिंबा दर्शविला आहे.

प्रभाग क्रमांक ६ मध्ये निवडणूकीची मॅच अत्यंत अटीतटीची होत चालली असून उमेदवार  सौ.दीपालीताई विनोद चव्हाण यांनी प्रचाराचे जोरदार षटकार मारल्याने सामना एक तर्फी होत चालला आहे.त्यामुळे ते सामना जिंकतील असा अंदाज सुज्ञ नागरिकांतून व्यक्त केला जात आहे.

आज मोमिनअली,मोठा भोईवाडा,पटवे अली,बडगुजर गल्ली,भोकरवाडा, गोल मंदिर,मेन रोड,पटवे अली,गुजर अळी,  मराठे गल्ली, चुनार अली,जबरे राम मंदिर, भावसार गल्ली पूर्णेश्वर महादेव मंदिर,रथ गल्ली,गुजराथी गल्ली,बारी वाडा,कुंभार वाडा,परदेशी गल्ली,भाट गल्ली,भोकर पाडा,  परिसरातील प्रचाराला जनतेकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला .

आजच्या प्रचाराची धुरा सय्यद मजहर सय्यद जहांगीर, शेख साबीर शेख सिद्दीक गोरखोडी सचिन कोडी आरिफ सिद्ध की व्यापारी कालूदादा शे ख, सविता पाटील, जुबेर शेख, तोफिक शेख, अरमान खाटीक, गफार सय्यद, सुरेश बापू,सौ.लीना मनोज बडगुजर, सौ. निकिता रविंद्र बडगुजर,अल्ताफ शेख ,सय्यद अहमद अली, मुनाफ येलेकर , युनूस सय्यद, युसुफ खान, मोईन शेख, नदीम शेख साबीर,मनोज जगदीश बडगुजर, श्री रविंद्र भिका बडगुजर ,श्री जयेश मोहन बडगुजर, श्री निलेश अरुण बडगुजर ,श्री संदीप जगदीश बडगुजर, श्री राजेंद्र पुंडलिक बडगुजर, कलीम शेख, असलम शेख, साहिल शे ख, सलाम शेख, मंजूअली सय्यद, मोबीन शेख मुस्तफा, दीपक महाजन, स्वाती बडगुजर, , सौ.सुरेखा मोहन बडगुजर सौ.कल्याणी योगेश बडगुजर , श्री.प्रथमेश चव्हाण, श्री मिलिंद रमाकांत बडगुजर ,श्री सागर किशोर बडगुजर ,श्री  श्री प्रशांत मगन बडगुजर यांनी सांभाळली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने