थायलंड एशियन हॉलिबॉल गेम स्पर्धेसाठी तामसवाडीची कु. देवयानी भागवत कोळी हिची निवड
चोपडा दि.११(प्रतिनिधी) : नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल गेम नेपाळ येथे पोखरा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कु. देवयानी भागवत कोळी हिने भारतीय संघाने द्वितीय क्रमांक पटकावला या संघामध्ये देवयानी भागवत कोळी रा. तामसवाडी ता. पारोळा जि. जळगाव हिचा समावेश होता हिने उत्कृष्ट कामगिरी केली तिने सुवर्णपदक पटकावले तर तिची पुढील स्पर्धेत निवड करण्यात आली आहे या देशात थायलंड एशियन गेम स्पर्धेत निवड करण्यात आली आहे.
क्रीडा शिक्षक पुष्पराज वर्मा सर (MP) यांचे मार्गदर्शनाखाली केले हिने गावाचे नाव तालुक्याचे नाव, जिल्ह्याचे नाव, महाराष्ट्राचे नाव आपला भारत देश नाव देशाबाहेर उज्वल केले आहे देवयानी तुला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.
