जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेत कु. तेजस्विनी विनोद सोनवणे प्रथम

 

जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेत कु. तेजस्विनी विनोद सोनवणे प्रथम


जळगाव दि.५(प्रतिनिधी)क्रीडा व युवक सेवा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व
जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगांव आणि जळगांव शहर महानगरपालिका,
जळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित शालेय जिल्हास्तरीय,मनपा. स्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेत (सन2025/26 ) कु. तेजस्विनी विनोद सोनवणे हिने  17वर्षा आतील प्रोफेशनल इनलाईन या प्रकारात प्रथम क्रमांक पटकवित जिल्ह्यात जोरदार चमक दाखवली आहे.

जळगांव जिल्हा रोलर स्केटिंग चे अध्येक्ष सुनील शिरसाठ सर व तिचे प्रशिक्षक रणजित पाटील सर  व रीना पाटील मॅडम यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले.तिच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने