भारतीय जैन संघटना व अर्हम युवा सेवा गृप तर्फे पूरग्रस्त शेतकर्‍यांच्या पशुधनाकरिता चाऱ्याची पहिली खेप रवाना

  


भारतीय जैन संघटना व अर्हम युवा सेवा गृप तर्फे पूरग्रस्त  शेतकर्‍यांच्या पशुधनाकरिता चाऱ्याची पहिली  खेप रवाना 

 


जळगाव दि.७(प्रतिनिधी) येथून  पूरग्रस्त  शेतकर्‍यांच्या      पशुधना करिता  राष्ट्र संत  पूज्य   मुनि  महाराज यांच्या आशीर्वादाने शांतिलाल जी  मुथा  संस्थापक  अध्यक्ष,यांच्या  मार्गदर्शना खाली भारतीय जैन संघटना व  अर्हम युवा  सेवा  ग्रुप  घाटकोपर  यांच्या  संयुक्त  विद्यमाने चारा  वितरणाचे पहिली  खेप पाठविण्यात  आली .

 या  प्रसंगी जळगाव  चे आमदार सुरेश भोळे, भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर  साखला, राष्ट्रीय सचिव दीपक चोपडा, राज्य महासचिव व नैसर्गिक आपत्ती प्रकल्प प्रमुख प्रवीण पारख,विभाग अध्यक्ष प्रा. चंद्रकांत डागा,विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत,विभाग सदस्य प्रदीप लोढा, जळगाव जिल्हाध्यक्ष निर्मल बोरा, सचिव दर्शन देशलहरा, पंकज जैन, जळगाव महिला अध्यक्ष कल्पना नाहटा,सचिव सुहासिनी सुराणा, सारिका जैन, चोपडा शहराध्यक्ष गौरव कोचर,डॉ.मोनीष अलिझाड,योगेश भडांगे माजी सरपंच पहुर, दीपक सूर्यवंशी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष  यांची उपस्थिती होती  अशी माहिती डॉ  प्रविण  पारख राज्य प्रकल्प प्रमुख भारतीय जैन संघटना यांनी दिली

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने