धुळे दि.७(प्रतिनिधी)अखिल भारतीय कोळी समाज धुळे शाखेतर्फे आद्य कवि महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या धूमधडाक्यात साजरी करण्यात आली. डॉक्टर सुशीलकुमार नवसारे व डॉक्टर सौ. दिपाली सुशीलकुमार नवसारे यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन होऊन आरती झाली.
यावेळी जिल्हाध्यक्ष गिरधर आप्पा महाले, विजय निकुंभे, दीपक गवळे (संपादक धुळे दवंडी),डॉक्टर अनिल बोरसे, राजेश पाठक, विनोद पाटील, दिलीप जगदाळे, महादू महाले, साहेबराव कोळी ,दिलीप शिरसाठ, विनोद कोळी, रवी कोळी, आप्पा जाधव, वसंत जाधव, गुलाब सोनवणे, कैलास चव्हाण, देविदास नवसारे, जगन सोनवणे,संजय शिंदे, गोरख बोरसे, अॅड. जयपाल कोळी,अॕड. अर्जुन महाले,अॕड. जयेश बाविस्कर, कुणाल शिरसाठ ,महेंद्र शिरसाठ, संदीप तंवर,राहुल कोळी, हेमराज कोळी ,किरण अहिरे ,रवी कोळी, माणिक वाघ ,कैलास कोळी, रामचंद्र वाघ,सौ. गीतांजली कोळी अॕड. शोभा खैरनार, सौ.विमलबाई सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वानूबाई शिरसाठ, सौ रंजना विजय निकुंभे आदींनी मेहनत घेतली.यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.