गणपूर येथील डाॅ निवृत्ती प्रविण पाटील यांची एम ‌.डी‌.प्रवेशासाठी निवड


गणपूर येथील डाॅ निवृत्ती प्रविण पाटील यांची एम ‌.डी‌.प्रवेशासाठी निवड 


लासूर ता‌.चोपडा(वार्ताहर) पासून जवळच असलेल्या गणपूर येथिल रहिवाशी प्रविण पोपट पाटील यांच्या मुलगा डाॅ निवृत्ती प्रविण पाटील याची एम ‌.डी‌.प्रवेशासाठी निवड झाली आहे.

 त्याचे प्राथमिक शिक्षण गणपूर येथिल प्राथमिक शाळेत झाले असून माध्यमिक शिक्षण चोपड्याचा कस्तुरबा माध्यमिक विद्यालयात झाले तसेच एच. एस.सी त्याने चोपडा येथिल एम ‌.जे‌.काॅलेज मध्ये करून B.H.M.S.तखतमल श्रीवल्लभ होमिओपॅथी मेडिकल कॉलेज अॅड‌ .हाॅस्पिटल अमरावती येथे करून एम ‌.डी‌.प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणारी AIAPGET या entrance परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात 263/480 गुण मिळवून संपूर्ण भारतात OBC कोट्यातून 162 वी रॅंक तसेच महाराष्ट्रातून दुसरी रॅंक प्राप्त करण्यात यशस्वी झाला या गुणवत्ते मुळे पुण्यातील होमिओपॅथी क्षेत्रातील नामांकित समजल्या जाणाऱ्या धोंडू मामा साठे होमिओपॅथी मेडिकल काॅलेज अॅंड‌ हाॅस्पिटल येथे एम ‌.डी‌.साठी प्रवेश मिळाला आहे त्याचा या यशामुळे गणपूर व परीसरात अभिनंदन होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने