चहार्डी येथील शिक्षकांचा सन्मान

 

चहार्डी येथील शिक्षकांचा सन्मान

 चहार्डी ता. चोपडा दि. ७(प्रतिनिधी) : येथील चहार्डी विद्या प्रसारक मंडळ संचलित सर्वोदय विद्या मंदिर प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षकांना गावातील उपसरपंच हर्षदा कोळी यांनी शिक्षक दिनी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले .

गावातील विध्यार्थी हे केंद्र बिंदू मानून शिक्षक हे विध्यार्थ्यांना घडवत असतात सर्वोदय शाळेतील विध्यार्थी नेहमी कोणत्या कोणत्या परीक्षेत आपल्या शाळेचे नाव उज्वल करत असतात या सर्व विध्यार्थ्यांना घडविन्यामागे शिक्षक खूप महत्वाची भूमिका बजवत असतात डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा फोटोला वंदन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष भूषण कोळी यांनी भूषवले कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिक्षिका जयश्री कोळी यांनी केले तर आभार बागुल सर यांनी मानले कार्यकमास गणेश कोळी, हेमंत कोळी, करण कोळी, कुणाल मोरे आदी पालक उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने