अमर संस्था संचलित बालमोहन उच्च माध्यमिक विद्यालयाचे 12वी परीक्षेत तिचं शाखेत १००टक्के निकाल

 


अमर संस्था संचलित बालमोहन उच्च माध्यमिक विद्यालयाचे 12वी परीक्षेत  तिचं शाखेत १००टक्के निकाल 


चोपडा दि.६(प्रतिनिधी)शहरातील अमर संस्था संचलित बालमोहन उच्च माध्यमिक विद्यालयाचे 12वी परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश  संपादन केले असून कला, शास्त्र, वाणिज्य शाखेतून एकूण प्रविष्ट विद्यार्थी       990   होते. सर्व विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे.त्यात कला शाखेतून  वानखेडे भारती राजू हिने 71..00 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला आहे तर द्वितीय क्रमांकावर  पाटील चेतना गोरख हिने 69.67  टक्के गुण मिळवत बाजी मारली आहे.तसेच तृतीय क्रमांकांवर सोनवणे आरती मनोज (68.67) , ठाकरे सुनील रामचंद्र (68.67) ह्या दोघींनी बाजी मारली आहे.

शास्त्र विभागात पहिले तीन  पुढील प्रमाणे 

प्रथम पाटील गायत्री राजेंद्र 90.

द्वितीय सोनावणे ऋग्वेद प्रशांत 89.33

तृतीय सोनवणे कार्तिकी प्रशांत 87.66

वाणिज्य विभागात पहिले तीन पुढील प्रमाणे 

प्रथम पाटिल तन्मय विनोद 78.00

द्वितीय चौधरी पूनम हिरालाल 74. 83

तृतीय ( 1) देवराज जागृती विनोद 74.16

तृतीय (२) भिल्ल सूरज राजू 74.16 तसेच जीवशास्त्र विषयात 98 गुण मिळालेले 45 विद्यार्थी तसेच 90 च्या वरती 145 विद्यार्थी त्यांच्या शिक्षिका ऐश्वर्या दिक्षित मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले तसेच मराठी विषयात 94 गुण प्राप्त 15 विद्यार्थी त्यांचे शिक्षक सुजय धनगर सर

सर्व यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे संस्था अथ्यक्ष श्री चंद्रकांत गुलाबराव पाटील, उपाध्यक्ष श्री मनोज भाऊ चित्रकथी, सचिव श्री नितीन जोशी सर, श्री डी बी पाटील संचालक व श्री व्ही.पी चौधरी संचालक तसेच सर्व अमर संस्था कार्यकारी मंडळ बालमोहन कॉलेज चे व्यवस्थापक श्री विजय दिक्षित सर कॉलेजच्या प्राचार्या प्रिती सरर्वैया सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी विद्यार्थांना शुभेच्छा दिल्यात. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने