12 वी परीक्षेचा निकाल मुस्तफा अँग्लो उर्दू कॉलेज ने यंदा ही उज्वल यशाची परंपरा कायम राखली
चोपडा,दि.५(प्रतिनिधी)येथील मुस्तुफा अँग्लो उर्दू हायस्कुल व ज्यू. कॉलेज चा विज्ञान शाखेचा 100% निकाल लागला आहे.त्यात प्रथम क्रमांक:- आमेना बी असगर खान शिकलगर (87.50%) हिने प्राप्त केला आहे. तर कला शाखेचा 85% निकाल लागला आहे. प्रथम क्रमांक :- सैय्यद अरीबा फातेमा जाफर अली (81.83%)
हिचा आला आहे.
सर्व विदयार्थ्याचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष असगर अली महेबूब अली, सचिव,चेअरमन, सर्व संचालक, प्राचार्य अब्दुलहक शेख अय्युब तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.