चोपडा शहर भारतीय जनता पार्टी मंडल अध्यक्षपदी नरेंद्र पाटील तर ग्रामीण विभागावर पिंटू पवार व कांतीलाल पाटील यांची निवड

 

चोपडा शहर भारतीय जनता पार्टी  मंडल अध्यक्षपदी नरेंद्र पाटील तर ग्रामीण विभागावर पिंटू पवारकांतीलाल पाटील यांची निवड

चोपडा दि.२४(प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा पूर्वीच्या नवनियुक्त्या घोषित करण्यात आल्या असून मंडळ अध्यक्ष  जाहीर करण्यात आले आहेत.त्यात चोपडा शहर मंडल अध्यक्षपदी नरेंद्र साहेबराव पाटील तर चोपडा ग्रामीण पूर्व अध्यक्षपदी पिंटू पवार व दक्षिण मंडलाध्यपदी कांतीलाल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील मंडल अध्यक्ष पुढीलप्रमाणे रावेर उत्तर मंडल : श्री. रवींद्र पाटील,रावेर दक्षिण मंडल:अॅड.सूर्यकांत देशमुख,सावदा मंडल : श्री. दुर्गादास पाटील,यावल मंडल: श्री. सागर भाऊ कोळी,फैजपूर मंडल: श्री. उमेश भाऊ बेंडाळे,किनगाव साकळी मंडल:श्री. अनिल रामराव पाटील,चोपडा शहर मंडल:श्री. नरेंद्र साहेबराव पाटील,चोपडा ग्रामीण पुर्व मंडल:श्री. पिंटू पवार,चोपडा ग्रामीण दक्षिण मंडल:श्री. कांतिलाल पाटील,भुसावल शहर उत्तर मंडल:श्री. संदीपभाऊ सुरवाडे,भुसावळ शहर दक्षिण मंडल:श्री. किरण कोलते,भुसावळ ग्रामीण पुर्व मंडल:श्री. प्रशांत पाटील,भुसावळ ग्रामीण पश्चिम मंडल:श्री. मुरलीधर (गोलु) पाटील,मुक्ताईनगर उत्तर मंडल:श्री. जयपाल बोदडे,मुक्ताईनगर दक्षिण मंडल:श्री. मोहन सुधाकर पाटील,बोदवड मंडल:श्री. अमोल देशमुख,जामनेर शहर:श्री. रवींद्र झाल्टे जामनेर पुर्व मंडल:श्री. कमलाकर पाटील,जामनेर पश्चिम मंडल: मयुर राजेंद्र पाटील
उपरोक्त निवडीबद्दल सर्व मंडल अध्यक्षांचे वरिष्ठ पातळीवरून अभिनंदन करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने