झिपरू अण्णा प्राथमिक माध्यमिक विद्यालय पर्यावरण पूरक होळी साजरी
जळगाव दि.14(प्रतिनिधी) : आहे जय भवानी बहुउद्देशीय मंडळ नशिराबाद संचालित झिपरू अण्णा प्राथमिक माध्यमिक विद्यालय आज पर्यावरण पूरक होळी साजरा करण्यात आली
यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड नेमचद येवले सर सचिव मोतीलाल येवले सर आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते पर्यावरण पूरक होळीचा दहन करण्यात आले तसेच आपल्या मनातील वाईट विचारांचा दहन करून नवीन विचारांची सुरुवात करावी असे मार्गदर्शन करण्यात आले परिसरातील पालक वर्ग तसेच विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींच्या. सव्वा सात कार्यक्रम पार पाडण्यात आला.