10 मार्चला उनपदेव भोंगऱ्या बाजारात भव्य ढोल वाजन स्पर्धेचे आयोजन.. प्रथम विजेत्यास १०हजारांचे बक्षीस.. आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांची खास उपस्थिती
चोपडा दि.९(प्रतिनिधी)आदिवासी पारंपारीक सांस्कृती भोंगऱ्या बाजारानिमित्त शरभंग ऋषीपाडा, उनपदेव-वर्डी रस्त्यावरील भाग ता. चोपडा येथे सोमवार दिनांक १० मार्च २०२५ रोजी भव्य ढोल वाजन स्पर्धा २०२५आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रथम ढोल वाजन बक्षिस १० हजार ०१/- असून द्वितीय बक्षीस ५ हजार ०१/रूपयांचे जाहीर करण्यात आले.स्पर्धेत प्रचंड चुरस निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार प्रा.श्री. आण्णासोॊ. चंद्रकांत बळीराम सोनवणे हे भूषविणार आहेत तर उद्घाटन माजी आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे ह्या करणार आहेत.तसेच डॉ. अमृताताई सोनवणे (संचालिका, सिध्दीविनायक, जळगांव) यांच्या शुभहस्ते देवमोगरा माता गृहनिर्माण संस्थेच्या फलकाचे अनावरण करण्यात येत आहे.यावेळी विशेष प्रमुख अतिथी म्हणून डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे (जळगांव),विशेष प्रमुख अतिथी श्री. शंतनु सपकाळे (वैद्यकिय अधिकारी) श्री. नरेंद्र पाटील(सभापती, कृ.ऊ.बा.स.चोपडा),श्री. संजीव पांडुरंग शिरसाठ (आदिवासी समाज सेवक चोपडा) ,श्री. एम.व्ही.पाटील(माजी सभापती, पं.स.चोपडा) हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी अतिथी म्हणून भुषण पाटील (सरपंच, वरगव्हाण),दत्तारसिंग पावरा (सरपंच, वैजापूर),धरमसिंग बारेला (सरपंच, बोराजंटी), भावना माळी (माजी सरपंच, अडावद), मालादादा पावरा (नियापूर) ,प्रल्हाद पाडवी (सरपंच, देहारी), रिनेश बारेला (सरपंच, उमरटी), दिलीप पावरा उपसरपंच, मेलाणे), नानाभाऊ पाटील (उपसरपंच लोणी), अनिल पावरा ग्रा.पं. सदस्य मेलाणे), गणदास बारेला (पानी), गेलसिंग बारेला (शेवरेपाडा), बालसिंग बारेला (भुषामाई),चंद्रशेखर साळुंखे (धानोरा),तितऱ्या बारेला, (गावरान) इडा बारेला (बापक्षिरा) बियाणू बारेला (वामहिला)प्रविण साळुंखे(चेअरमन, पी. टी. एस. विद्यालय),ताराचंद पाडवी (पो.पा. ताराबाटी), रेवलसिंग बारेला (पो.पा. गायन), पिंटू पावरा (ग्रा.पं. सदस्य, मालापूर)संजय बारेला (पानशेशवळी),डेमसिंग पावरा (मालापूर),अशोक पावरा (मालापूर),प्रताप खाज्या पावरा (सरपंच मेलाणे),शिवाजी पाटील (संचालक, कृ.उ.बा.स.चोपडा),किरण देवराज संचालक,कृ.उ.बा.स.चोपडा),विजय वाघ (संचालक, कृ.ऊ.बा स. चोपडा), राजेंद्र पाटील (संगायो, चोपड़ा), रावसाहेब पाटील (संचालक कृ.उ.बा.स.चोपडा),डॉ. विकी सनेर(संचालक कृ.ऊ.बा.स.चोपडा),सागर ओतारी (सामाजिक कार्यकर्ते),पी. आर. माळी, अडावद,सौ. भारतीताई महाजन (माजी सरपंच अडावद) ,सौ. नानीबाई पावरा ,सौ. नरसाबाई पावरा ,सौ. चाटीवाई पावरा (शेवरे),सौ. किर्तीबाई बारेला (गावरान),सौ. संगीताबाई बारेला ,पारसिंग बारेला ,प्रकाश पाडवी, गणदास बारेला(पो.पा.शेवरे)रणदासबारेला(पो.पा.चांदण्यातलाव),माश्या पावरा (पो.पा. चापणी),मोतीलाल बारेला मदन पावरा,विजय पावरा, विष्णापूर डॉ.गरसिंग बारेला (चांदण्यातलाव),नामदेव बारेला (मेलाणे)खजान पावरा (ग्रा.पं. सदस्य, बोरमली),विकास बारेला (देवलिनी),सौ. अंजुम रमजान तडवी,सौ. भावनाताई माळी(माजी लोकनियुक्त सरपंच, अडावद),सचिन महाजन, जावेद खान, जितेंद्रकुमार शिंपी, एम. के. शेटे सर,लोकेश काबरा, हरीष पाटील, नंदू पाटील, नामदेव पाटील, पी. डी. महाजन, अमोल कासार, आया धनगर, बापू कोळी, अशोक राणा, प्रविण कोळी, पंचक,फुलसिंग बारेला,राजु दगा भिल ,मदन वारेला जतन पावरा सौ. विजया हरीष पाटील(ग्रा.पं. सदस्य),सौ. समराबाई पावरा (उनपदेव),सौ. रंजनाबाई भोई,जितेंद्र शिंपी, अडावद पत्रकार,छोटू धोबी, डिगंबर खंबायत, अडावद,प्रजानंद खंबायत, जिवन महाजन, कृष्णा महाजन,नंदलाल शिरसाठ, महेश शिरसाठ( पत्रकार),सरदार बारेला. पो.पा. मनापुरीतुकाराम बारेला (खोलकोट)ओंकार बारेला (बडवानी) सागर पावरा (कुंड्यापानी)तुकाराम बारेला (पानशेवडी) जतनसिंग बारेला (देवगड)बाजीराव पावरा (पाडा) भिमसिंग पावरा (बोरपाडा)कालुसिंग जामसिंग (उनपदेव)गुलाब पावरा (मालापूर) आदी उपस्थित राहणार आहेत.
तरी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक देवसिंग जामसिंग पावरा (पोलीस पाटील, शरभंगी चरणीपाडा, उनपदेव), खुमसिंग सुमजी बारेला,भाया हुलकऱ्या,गाठ्या फुलजी बारेला, दिलीप चंपालाल बारेला,रायसिंग गोलसिंग पावरा, गजीराम वांगऱ्या बारेला यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे