रिपाईचे अध्यक्ष रमेश मकासरे यांची चोपड्यात संजीव शिरसाठ यांची सांत्वनपर भेट

 रिपाईचे अध्यक्ष रमेश मकासरे यांची चोपड्यात संजीव शिरसाठ यांची सांत्वनपर भेट

चोपड़ा दि.११(प्रतिनिधी)येथिल आदिवासी समाज सेवक तथा कोरी कोरी सामाजिक ऐकता संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संजीव पांडूरंग शिरसाठ (पत्रकार ) यांची रि.पा. ई. चे उत्तर महाराष्ट्र  अध्यक्ष (आठवले गट)रमेश मकासरे यांनी सांत्वनपर भेट घेऊन दुःख  व्यक्त  करीत सद्भावना व्यक्त केल्या.

श्री.शिरसाठ यांच्या धर्मपत्नी कै. सविता संजीव शिरसाठ  ह्यांचे काही  दिवसांपूर्वी नासिक येथे अपघाती निधन झाले त्या अनुषंगाने चोपडा येथे ना. रामदासजी आठवले  केद्रीय सामाजिक न्याय मंत्री याचे खंदे समर्थक

श्री.रमेश मकासरे ,सौ. लक्ष्मी ताई रमेश मकासरे (माजी उपनगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका व भगवान मेढे अध्यक्ष नवजिवन  शिक्षण संस्था  भुसावळ) यांनी सांतवन केले.यावेळी  हे ही उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने