शेतकी संघ नवनिर्वाचित चेअरमन सुनिल पाटील यांचा सत्कार
चोपडा (प्रतिनिधी) शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेतकरी संघाचे नवनिर्वाचित प्रेसिडेंट सुनील डोंगरे पाटील यांना गौरविण्यात आले.
माजी सभापती तसेच विद्यमान संचालक एडवोकेट घनश्याम निंबाजी पाटील, माजी सभापती विठ्ठल आबा पाटील, शाखा मा. संचालक, शिवराम पाटील, शेतकी संघाचे संचालक शामकांत भागवत पाटील, मा. संचालक रमेश पाटील, आडगावचे , चो .सा.का.संचालक, पंडित रामदास पाटील, भाईदास पाटील, धुळे येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विजय पाटील, मधुकर पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.