मुक्ताईनगर जे.ई. स्कूल.. अशी असेल १२ वी परीक्षेची बैठक व्यवस्था !

 मुक्ताईनगर जे.ई. स्कूल.. अशी असेल १२ वी परीक्षेची बैठक व्यवस्था !

मुक्ताईनगर दि.११( सतीश गायकवाड) उच्च माध्यमिक शालांत (१२ वी) परीक्षा 2025  जे. ई. स्कूल मुक्ताईनगर बैठक व्यवस्था उच्च माध्यमिक शालांत परीक्षा 2025 दिनांक 11 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. केंद्र क्र.920 वरील बैठक व्यवस्था जाहीर करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेशोपत्रावरील  अनुक्रमांक नुसार बैठक व्यवस्था तपासून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

 मुख्य इमारत  एकूण ब्लॉक  25

SO8969 ते S144450

ज्युनिअर कॉलेज इमारत एकूण ब्लॉक 19

 S144451 ते S167451 

एकूण विद्यार्थी संख्या विषय इंग्रजी 1090

दि. 11/02/2025 ते 10/03/2025 अशी बैठक व्यवस्था असेल अशी माहिती केंद्रप्रमुख श्री. एन.पी. भोंबे यांनी दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने