संतशिरोमणी रविदास महाराज 648 वी जयंती साजरी
चोपडा दि.१२(प्रतिनिधी) : संतशिरोमणी रविदास महाराजांची ६४८ वी जयंती उत्साहात आज दि.12/02/25 रोजी साजरी करण्यात आली.
यावेळी प्रमुख अतिथि जिल्हा काँग्रेस कमिटी चे माजी जिल्हा अध्यक्ष अँड.संदीप सुरेश पाटील, माजी सभापती सुरेश सिताराम पाटील चोपडा, श्री.अशोक साळुंखे, प्रा.सौंदाणकर, नाना मोरे, परेश चित्ते,लक्ष्मन कावीरे,संजय वाघ,सोपान मोरे, विनोद खजुरे, सूर्यप्रकाश बाविस्कर, संतोष बाविस्कर,जितेंद्र विसावे, मुरलीधर विसावे,रणजीत देशमुख,निलेश वाघ, संतोष विसावे, लक्ष्मण कविरे, पिंटू शिरसाठ, शरद विसावे, शेखर वाघ,दिपक विसावे,मनोज वाघ, सचिन विसावे आदि समाज बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.