कोळी /कोरी सामाजिक ऐकता संघटना कार्यकारणीत महाराष्ट्राला अव्वल स्थान
चोपड़ा दि.२५(प्रतिनिधी ) कोली / कोरी सामाजिक ऐकता राष्ट्रीय संघटन न्यु. दिल्ली (राजि. नं. 300 ) या संघटनेच्या राष्ट्रीय पदाधिकारी यांची निवड रितु बनोधा मुख्य राष्ट्रीय अध्यक्षा, हिरामणी पुरवैया राष्ट्रीय अध्यक्षा महिलाविंग हरेश वाघेला राष्ट्रीय महासचिव, यांनी महाराष्ट्रतिल पदाधिकारी घोषित केले आहेत. व सामाजिक कार्यकर्ते संजीव पांडूरंग शिरसाठ ( चोपड़ा ) राष्ट्रीय उपाध्यक्ष, जनार्दन भावलाल सपकाळे (विदगाव ) राष्ट्रीय महामंत्री, सौ. मिराताई कोलटेके ( अमरावती ) राष्ट्रीय महिलाविंग महामंत्री,राहुल ईशी (शिरपुर ), प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र, नरेश कोळी (सेवा कोळी वाडा उरण )प्रदेश उपाध्यक्ष, सौ. मानिनी वरलीकर (मंबई ) महिला विंग प्रदेश अध्यक्षा, जगदिश बागुल,(शाहदा ) प्रदेशसरचिटणीस, सौ. गिता कठोरकर, प्रदेश महिला विंग सरचिटणीस, कैलास कोळी ( मुक्ताईलगर ) प्रदेश मिडिया प्रवक्ता, सौ. शर्मिला कोळी (उरण ) प्रदेश महिलाविंग महामंत्री, सौ. हेमांगी बंगाल ( रत्नागिरी ) महिलाविंग कोकण विभाग प्रमुख, यांची निवड करण्यात आली आहे.महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी कोळी समाजाचे प्रश्न सोडविण्या साठी प्रभावाशिल राहिल.
उपरोक्त निवडीचे नामदार गुलाबरावजी पाटिल पालकमंत्री जळगाव, प्रा. चंद्रकातजी सोनवणे आमदार चोपड़ा . सौ.लताताई सोनवणे मा. आमदार चोपडा,सौ. रितुजी बनोधा मुख्य राष्ट्रीय अध्यक्षा, हिरामणी पुरवैया राष्ट्रीय महिला अध्यक्षा, हरेश वाघेला मुख्य राष्ट्रीय महासचिव,अँड. वसंतरावजी भोलाणकर ( जळगाव ) अँड स्मिता झाल्टे,घनशामभाई शक्यवार.(मध्यप्रदेश अध्यक्ष ), श्रीमती सुनिता कोरी (यु.पी.), मदनलाल रसानिया ( छत्तीसगड ), ममता कोरी (म. प्र.) पन्नालाल कोली ( यु.पी.) ज्ञानेंद्र कोली ( न्यु. दिल्ली ) किरणदीदी कोली ( गुजरात ) रमादेवी कठोरिया (म. प्र.) दिपमाला कोली ( यु.पी.) रोहितकुमार कोली पान ( बिहार ) देविदीन वर्मा ( दिल्ली ) रेणुजी वर्मा (यु. पी.) भावना वर्मा ( म. प्र.) कृष्णकांत बंकी ( यु.पी.) हंसाबेन कोली ( गुजरात ) गुलाबचंद महावर ( राजस्थान ) सुजाताकुमारी पान ( बिहार ) नथ्थुराम प्रसाद ( यु.पी.) विरपालसिंह कोली ( यु.पी.) किरण देवराज संचालक कृ, उ. बा. स. चोपड़ा, शिवप्रसाद भांडे (अकोला ) देवाबापु कोळी (सिंदखेडा ) , डॉ.राजेंद्र साळवे शहादा,चंद्रशेखर साळुंखे, विनायकभाउ कोळी ( शिरपुर ) एम.एम. बाविस्कर, रामचंद्र कोळी, राजेंद्र कोळी, नंदु शिरसाठ, जयराम कोळी पत्रकार, महेश शिरसाठ पत्रकार, सुरेशभाई कोली पत्रकार, यांनी अभिनंदन केले आहे.