चोपडा येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाची बैठक संपन्न
चोपडा दि.१९(प्रतिनिधी)पूढील महिन्यात येणाऱ्या संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांच्या 648 व्या जयंतीनिमित्त आज रेस्ट हाऊस चोपडा येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाची मिटिंग उत्साहात पार पाडली.
बैठकीस राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष नाना मोरे, युवा जिल्हाध्यक्ष विनोद खजुरे, अधिकारी कर्मचारी अध्यक्ष परेश चित्ते सर, तालुका संघटक जितेंद्र विसावे, तालुका अध्यक्ष सोपान मोरे, तालुका उपाध्यक्ष मंगल चौहान, विकी अहिरे, प्रमोद बाविस्कर, सचिन विसावे, उमेश विसावे, शेखर वाघ, समाधान शिरसाठ, निलेश वाघ, किरण मोरे, प्रभू अहिरे, उदय काविरे, गणेश विसावे, राज काविरे, राहुल काविरे, मुकेश विसावे, शुभम वाघ, अजय विसावे, अतुल हिरे, अमोल विसावे, करण बरखडे. ई उपस्थित होते.
