झिपरू अण्णा बल प्राथमिक माध्यमिक विद्यालय आज 76 प्रजासत्ताक दिन साजरा

 झिपरू अण्णा बल प्राथमिक माध्यमिक विद्यालय आज 76 प्रजासत्ताक दिन साजरा 

जळगाव दि.२७(प्रतिनिधी)जय भवानी बहुउद्देशीय मंडळ नशिराबाद संचलित झिपरू अण्णा बल प्राथमिक माध्यमिक विद्यालय आज 76 प्रजासत्ताक दिनी साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड नेमचद येवले सर सचिव मोतीलाल येवले सर उपस्थित होते 

मुलांनी देश भक्ती पर गीतसाद्री करण करून परिसरात देशप्रेमी वातावरण तयार झाले परिसरातील लोकांचे मन वेधून घेतले अध्यक्षांनी मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता केली

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने