गिरीश पाटीलचे सी.ए. परीक्षेत यश

 गिरीश पाटीलचे सी.ए. परीक्षेत यश


गणपूर(ता चोपडा)ता ३०(प्रतिनिधी): लासुर(ता चोपडा)येथील गिरीश संजय पाटील हा विद्यार्थी जळगाव येथून सी. ए. परीक्षेत प्रथम प्रयत्नातून उत्तीर्ण झाला . त्याचे परिसरातून सर्वत्र कौतुक केले जात आहे. तो जळगाव जनता सहकारी बँकेचे बँकिंग ऑफिसर संजय हिलाल पाटील  यांचा मुलगा आहे. त्याचे बँकेचे व्यवस्थापक रवींद्र संभाजी पाटील,जळगाव च्या लक्ष्मी केमिकल्स चे व्यवस्थापक राजेंद्र कुवर यांनी त्याचे अभिनंदन व कौतुक केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने