चोपडा श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्री संघाची कार्यकारिणी घोषित
चोपडा,दि.२६ (प्रतिनिधी): चोपडा येथील सुधर्म भवन , गांधी चौक येथे प्रदीप मिलापचंद बरडीया यांच्या अध्यक्षते खाली श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्री संघ चोपडा यांच्या झालेल्या साधारण सभेत _श्री सुभाषचंद्र किसनलाल बरडीया_ यांचे आगामी दोन वर्षा 2025-26 करिता *संघपती* या पदावर पुन्हा नियुक्ती झालेली आहे तसेच श्री संजय चंपालाल बरडिया यांची उपाध्यक्ष पदी तर धीरेंद्र तुळशीराम डाकलिया यांची सचिव पदी व राकेश प्रकाशचंद सुराणा यांची कोषाध्यक्षपदी बिनविरोध नियुक्ती झालेली आहे. यांना समाजातील अनेक स्तरांवरून हार्दिक शुभकामना आणि शुभेच्छा दिल्या जात आहे