पोलिस मित्र संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी समाधान बाविस्कर यांची निवड
चोपडा दि.२७(प्रतिनिधी)पोलीस मित्र संघटना नवी दिल्लीच्या चोपडा तालुकाध्यक्षपदी समाधान बाविस्कर यांची नुकतीच एका पत्रकान्वये निवड करण्यात आली आहे.
ही निवड या संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. संतोष चौधरी यांच्या आदेशान्वये राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख श्री. गजानन भगत यांचे सुचनेनुसार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. सुनिल पाटील यांनी केली आहे.
समाधान बाविस्कर हे संघटनेचे महत्व ओळखून पोलीस व नागरीकांना मदत करतील आणि संघटनेची प्रतीमा जनसमुदाय मध्ये उज्वल करतील आणि संघटना वाढीसाठी प्रयत्नशील राहतील असा विश्वास ठेवून ही निवड केली गेली आहे. ते दिनांक 26/12/2025 पर्यंत संघटनेचे कार्य शकता असेही नियुक्ती पत्रकात नमूद केले आहे.