धरणगाव पोलिस पाटील संघटनेतर्फे मंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार
धरणगाव दि.२१(प्रतिनिधी)ना.श्री गुलाबरावजी पाटील
यांची कॅबिनेट व पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आज त्यांच्या निवासस्थानी पोलीस पाटील संघाचे वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष श्री नरेंद्र शिंदे पाटील, जिल्हा सचिव लखीचंद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष श्री जितेंद्र पाटील. महिला जिल्हा उपाध्यक्षा सौ. शारदा चव्हाण, श्री सुरेशजी न्हाळदे, श्री प्रमोद पाटील, श्री नारायण पाटील, श्री भिका पाटील, श्री नितीन पाटील, श्री गुलाब सोनवणे, श्री पुरुषोत्तम पाचपोळ, श्री अनिल बोरसे, श्री जगदिश पाटील, श्री दिलीप साळवे, श्री गरबड अहीरे श्री चंद्रकांत सोनवणे, श्री सुनील धनगर, श्री विजय पाटील, श्री भरत बाविस्कर, श्री सचिन पाटील, श्री गजानन पाटील, श्री निलेश पाटील, सौ. अंजली पाटील, सौ. आशा पाटील, श्रीमती रेखा पाटील, श्री डॉ. धुमाळ, श्री अमोल पाटील, धरणगाव तालुका उपाध्यक्ष गुलाबराव एकनाथराव सोनवणे व तालुक्याचे पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.