जैनमुनीश्रीच्या सल्लेखना महोत्सवास उत्तर महाराष्ट्रातून दर्शनार्थीची गर्दी

 

जैनमुनीश्रीच्या सल्लेखना महोत्सवास उत्तर महाराष्ट्रातून दर्शनार्थीची गर्दी


चोपडा दि.२३(प्रतिनिधी)प.पू. गणाचार्य श्री विरागसागरजी महामुनीश्री याचे परमशिष्य स्थचीर मुनीश्री विहीतसागरजी यांनी दि. २१ डिसेंबर पासून सल्लेखना महाव्रत (संथार) अंगीकारले असून त्यांनी २२ डिसेंबर पासून जलचा त्याग केला आहे. हा मृत्यु महोत्सव पाहण्यास दर्शनार्थीची उत्तर महाराष्ट्रा महाराष्ट्रातून मांगीतुंगी सिद्धक्षेत्र जवळील सटाणा नगरात होत असलेल्या महोत्सवास भाविक मोठ्या संख्येने पोहचत आहे अशी माहिती ख़ानदेश जैन समाजाचे प्रसीदी प्रमुख खान्दश जैन पत्रकार सतीश वसंतीलाल जैन यानी दिली - जैन धर्मवारत- वात जीवन जगण्याची कला शिकवता-मूर्त्युच्या साक्षात्काराची कलाही शिकवता सल्लेखना पूर्वक उपवास करून देह त्याग करणे हे जन्माचे सार्थक आहे. व जीवनाचे सार आहे. मुनिश्रीनी त्यागपूर्वक आत्मसमाधी  ण्यासाठी मोठ्या साहसने मृत्युका निमंत्रण दिले आहे सल्लेखनाधारी विहीतसागरजी मुनीश्रीना संबोधनासाठी निर्यापक गणधर विवर्धनसागरजी मुनिश्री प्रवर्तक विश्वनायक सागरजी मुनिश्री शु. समाचारसागर जी महाराज बाल. ब्र. मीना दिदी  जयश्री दीदी आदिश्रावकगण सटना जैन समाज द्वारा महामंत्र पठण पाठन अखंड सुरू आहे. तसेच सटाणा जैन समाज द्वारा येणाऱ्या भाविक साठी आवास निवास भोजनाची व्यवस्था करण्यात आपलेली आहे याकामी महावीर पाटणी, संजय पहाडे कैलास चंदजी ठोले मनोज ठोले  राजू बाकलीवाल राजू बडजाते काला पाटनी, ठोले, पहाड़े समाज बांधव , युवक, महिलावर्ग विशेष दक्षता देत आहे. कुसुबा, सोनगीर धुले, जळगांव, औरगांबार दहीगाव,चोपड़ा आदि गावातून भाविकांची । प्रतिदिन भाविकांची उपस्थिति लाभत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने