आदिवासी टोकरे कोळी बहुउद्देशीयतर्फे सीआरपीएफमध्ये दाखल दोघ जवानांचा सत्कार

आदिवासी टोकरे कोळी बहुउद्देशीयतर्फे  सीआरपीएफमध्ये दाखल  दोघ जवानांचा सत्कार 


शिरपूर दि.२४(प्रतिनिधी) : दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी करवंद नाका शिरपूर येथे आदिवासी टोकरे कोळी बहुउद्देशीय सेवा भावी संस्था तर्फे चि. चेतन देविदास पवार जसाणेकर व चि.प्रीतम दिलीप सोनवणे न्याहळोद कौठळकर या समाजातील दोन्ही तरुणांची सीआरपीएफ मध्ये निवड झाल्याबद्दल सत्काराचा कार्यक्रम  ठेवण्यात आलेला होता .

सदर कार्यक्रमा चे आयोजन संस्थापक  अध्यक्ष रवी  शिरसाठ व मार्गदर्शक विनायक  बाविस्कर यांनी केले सदर कार्यक्रमांमध्ये  विनायक   बाविस्कर, आदिवासी वाल्मिकलव्य चे युवा जिल्हा अध्यक्ष पवन  सोनवणे , सल्लागार व केंद्र प्रमुख सतीश आखडमल सर, पळासनेरचे जि.प.शिक्षक कैलास शिरसाठ (टेकवाडेकर) संदीप बागुल ,  सचिव अमोल निकुमे (वैद्यकीय अधिकारी) श्री.मोहन बाविस्कर(प्रगतिशील शेतकरी)श्री.सुधीर ईशि  (कृषी अधिकारी शिंदखेडा) श्री.प्रमोद कुवर  (कृषी सहायक शिंदखेडा)श्री.चंद्रकात दादा सोनवणे(मा.नगरसेवक)श्री.श्रीराम दादा सावळे(प्रगतिशील शेतकरी तराडकर) चि.मोहित शिरसाठ रंजाणेकर श्री.ज्ञानेश्वर वाघ, धुळे जिल्हा महिला अध्यक्षा व मार्गदर्शक सौ.कल्पनाताई बोरसे(मा.पंचायत समिती सभापती) धुळे जिल्हा महिला सचिव सोनाली ताई आखडमल , सदस्या व मार्गदर्शक सौ.मनीषा ताई मगरे, सौ.वैशालीताई महाले(ग्रामसेविका ), सदस्या गायत्रीताई सावळे(तराडकर)   तसेच बहुतांश समाज बांधव व भगिनी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने