मुस्तफा अँग्लो उर्दू स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवास सुरूवात

 मुस्तफा अँग्लो उर्दू स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवास सुरूवात


चोपडा दि.२९(प्रतिनिधी):- मुस्तफा एज्युकेशन सोसायटी चोपडा संचालित , मुस्तफा अँग्लो उर्दू प्रायमरी, हायस्कुल व ज्यू. कॉलेज, या शाळेत  वार्षिक क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. क्रीडाच्या स्पर्धेत सहभागासाठी विद्यार्थ्यांच्या विविध गुणांना वाव देण्यासाठी प्रोत्साहन करण्यात आले तसेच शाळेतील विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले.

    कार्यक्रमाचा उदघाटक म्हणून संस्थेचे अध्यक्ष- असगर अली महेबूब अली, उपाध्यक्ष- सै. लियाकत अली सै. नूर, सचिव-आरिफ अहेमद अब्दुल सत्तार, सहसचिव- मो. हारून मो. इब्राहिम, चेअरमन- फिरोज खान हाजी महेबूब खान, युवासंचालक-अरमान अली असगर अली, जुनेद लियाकत अली सैय्यद, फारुख खान हाजी महेबूब खान, शेख मुखतार सरदार,शरीफ अहमद अब्दुल सत्तार, मुख्यध्यापक, सर्व शिक्षक तसेच क्रीडा शिक्षक सर्व कर्मचारी उपस्थित होते....

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने