चोपडा विधानसभा मतदारसंघात खऱ्या लढतीतील विजयी व पराभूत उमेदवारास मिळालेली फेरी निहाय मते जाणून घ्या.. तुम्हालाही कळेल कुठे कमी कुठे जास्त

  चोपडा विधानसभा मतदारसंघात खऱ्या लढतीतील विजयी  व पराभूत  उमेदवारास  मिळालेली फेरी निहाय मते जाणून घ्या.. तुम्हालाही कळेल कुठे कमी कुठे जास्त 


चोपडा दि.२३नोवहेंबर २०२४(प्रतिनिधी):चोपडा विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत महायुतीचे उमेदवार प्रा चंद्रकांत बळीराम सोनवणे यांनी जोरदार यश संपादन करून मविआ चे उमेदवार प्रभाकर आप्पा सोनवणे यांना चारी मुंड्या चीत करून धनुष्य बाणाचा झेंडा रोवला आहे.त्यांनी प्रत्येक फेरीत कशी बाजी राखली याची थोडक्यात माहिती वाचकांसाठी देत आहोत.

A ]महायुतीचे उमेदवार प्राध्यापक चंद्रकांत अण्णा सोनवणे यांना मिळालेले मतदान फेरी निहाय Aसिरीजनुसार तर महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर आप्पा सोनवणे यांना मिळालेले मतदान फेरी निहाय B सिरीजनुसार पुढीलप्रमाणे 

फेरी A १) 4130     -  B१)4618

फेरीA२)4511        -   B२) 3 015 

फेरी A३)5984       -   B३)3567

फेरी A४)5313        -   B४) 3916 

फेरी A५)5207        -  B५)3657 

फेरी A६)6120         - B६)4393

फेरी A७)4472         -   B७) 4191 

फेरी A८)4645          - B८)33 69 

फेरीA ९)4044         -  B९)3525

फेरी A१०)5060       - B१०) 2880

फेरी A११)4599        - B११) 4282

फेरी A१२)3490        -B१२) 4669

फेरी A१३)5397       - B१३) 4741 

फेरीA १४) 5244      - B१४)5088 

फेरी A१५)4005       - B१५)4775 

फेरी A१६)5434       - B१६)3352

फेरी A१७)5813       - B१७) 2839 

फेरी A१८)5961       - B१८)2938

फेरी A१९) 4973      -  B१९) 3125 

फेरी A२०)4744       - B२०)2981 

फेरी A२१)4878       - B२१)3048 

फेरी A२२)5911       - B२२)3589 

फेरी A२३) 6270      - B२३)3049

फेरी A२४)5306      -  B२४) 3439


या मतमोजणी च्या शेवटच्या फेरीत प्रा चंद्रकांत बळीराम सोनवणे यांना १ लाख २२ हजार ८२६ मते  मिळाली तर विरोधक उमेदवार प्रभाकर आप्पा गोटू सोनवणे यांना ९०हजार ५१५ मते मिळाली आहेत त्यात प्रा चंद्रकांत सोनवणे यांनी ३२हजार ३१३मतांनी आघाडी घेऊन विजयश्री संपादन केली आहे.






















Post a Comment

थोडे नवीन जरा जुने