जसाण्यात महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती साजरी

 जसाण्यात महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती साजरी 


शिंदखेडा,दि.२०(प्रतिनिधी) तालुक्यातील जसाणे येथे आदिवासी कोळी जमातीचे आराध्य दैवत शिक्षण महर्षी आद्यकवी, रामायणकार, महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती निमित्त प्रतीमेचे पुजन करण्यात आले तसेच जसाणे येथील आदिवासी टोकरे कोळी बहुउद्देशीय सेवा भावी संस्था चे सदस्य व शाखा अध्यक्ष चेतन भाऊ पवार व उपाध्यक्ष कैलास भाऊ कुंवर यांच्या शिफारशीने व समाज बांधवांच्या एका मुखाच्या निर्णयाने अनुराग पवार यांची शाखा संपर्क प्रमुख पदी तर राघो पवार यांची शाखा सचिव म्हणून व आण्णा पवार यांची खजीनदार म्हणून निवड करण्यात आली 

या वेळी जसाणेचे सरपंच चेतन गिरासे, चेतन पवार, कैलास कुवर अनुराग पवार, आण्णा पवार, राकेश पवार, सागर गिरासे,दादु गिरासे, विपुल पवार, सुनिल पवार, भाईदास पवार, दगा शिरसाठ, प्रशांत गिरासे, नमन पवार, विर गिरासे करण पवार, शिवाजी पवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने