कार्यसम्राट आमदार लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांतजी सोनवणे यांनी दहा वर्षात काय केले ? याचे उत्तर आम्ही कार्यकर्ते देतो. जे आम्ही जवळून पाहिले तेच सांगू.......संजीव शिरसाठ

 

कार्यसम्राट आमदार लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांतजी सोनवणे यांनी दहा वर्षात काय केले ? याचे उत्तर आम्ही कार्यकर्ते देतो. जे आम्ही जवळून पाहिले तेच सांगू.......संजीव शिरसाठ


चोपडा दि.२२:-चोपडा विधान सभा मतदार संघातील आदिवासी,मागासवर्गीय अनेक वर्षापासुन विकासापासुन दुर होते. तथागत भगवान गौतम बुद्ध,व देवमोगरा माता, रयतेचे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे कृपा आशीर्वादाने सन :-२0१४ ते २०१९ पर्यंत आमदार म्हणुन माजी. प्रा. आण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांच्या कार्यकालामध्ये आदिवासी पाडे, वस्त्यांचा विकासकामांना जोरदार सुरवात झाली. याच काळात हंडया - कुंडया प्रकल्पाला देखील पाठपुरावा केला गेला. नंतर २०१९ ला आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे ह्या२० हजार मतांची आघाडी घेवुन आदिवासी आमदार म्हणुन निवडुन आल्यात त्यानंतर विकासकामांना मोठ्या प्रमाणात जलद गतीने सुरवात झाली. गाड्ऱ्या जामन्या, उसमळी, लंगडाआंबा, आंबापाणी, वाघझीरा, रूइखेडा, ईचखेडा, गायरान, खलकोट, जामुनझीरा,मनापुरी, मोहरद, चांदण्या तलाव, पानशेवडी, बढई, बडवाणी, मन्या
वस्ती, कुंडयापाणी, वरगव्हाण , शेवरे बु॥.,  धुपामाय, शेवरे पाडा, पांढरी, आदर्श सोनवणे वनगाव, रामजीपाडा, उनपदेव, मालापुर, साग्यादेव, जुना गाव, बोरपाडा, निंबापुर, शिकार बल्ली, पिपऱ्यापाडा, गोलबल्ली, नावजी खुरा, बोरमळी, वाघधम, लहान मोठे करंज्यापाणी, देवगड, देवझीरी, देव्हारी, जिरायत पाडा, मेलाणे, ताराघाटी, खैरखुंडी, घोडचापर,खैऱ्यापाणी, वघाईमाता, गोमाल, डेडियापाडा, कर्जाणे. पिपऱ्या पाडा. मुळ्यावतार, शेनपानी, खाऱ्यापाडा, विजय नगर, गौऱ्या पाडा, बोरअजंटी, धरणापाडा, उमर्टी, अमलवाडी, सत्रासेन, उत्तम नगर, या   संपुर्ण पाडया वस्त्यांवरिल विकासकामांसाठी
करोडो रुपयांचा निधी आमदार सौ. लताताई सोनवणे माजी आमदार  प्रा. आण्णासाहेब चंदकांतजी सोनवणे  यांनी उपलब्ध करून हे सर्व पाडे गावे आतिदुर्गम भागात आहेत. काही पाड्यांवर पायदळ जाण्यास रस्ते देखिल नव्हते, पिण्याचे पाणी नाले खोले दऱ्यातुन जंगलात महिलांना १ /२ किलोमिटर पायदळ जावुन डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणावे लागत होते. विद्यमान आमदार
सौ . लताताई सोनवणे हयांना हे हाल पहावले गेले नाही. त्यांनी प्रत्येक पाड्यावर बोरवेल, पाण्याच्या टाक्या, पेव्हर ब्लॉक, रस्ते, शैक्षणिक सुविधा १४ कोटी ची विष्णापुर आश्रम शाळा, वाघ झीरा आश्रम शाळा, मागच्या वार्षि ९०० आदिवासीनां वनहक्क दस्तावेज खाऱ्या पाडा येथे  आमदार
सौ. लताताई सोनवणे यांचे हस्ते वाटप करण्यात आले. हंडया कुंडया प्रकल्प लवकरच सुरवात होत आहे.
तसेच मागासवर्गीय वस्त्यामध्ये मध्ये बुद्ध विहार, पेव्हर ब्लॉक, रमाई घरकुले, शबरी घरकुले,  संजय गांधी, वृद्धपकाळ, श्रावणबाळ, अंध - अपंग, विधवा - परितक्ता या योजनांचे पगाराचे हजारो प्रकरणे मंजुर, तसेच लाडली बहिण योजनाचे हजारो प्रकरणे मंजुर असे कित्तेक योजना व विकास कामे मंजुर करून आणणारे ३५ वर्षात ऐकमेव लक्ष्मी-नारायणाची जोड़ी आमदार सौ. लताताई सोनवणे व मा. आमदार प्रा.आण्णासाहेब चंदकांत सोनवणे
यांनी १० वर्षात फार मोठा विकास केला. तरी विरोधक समाधानी दिसत नाही. आणि वरून म्हणतात १० वर्षात काय केले ? अहो प्रथम 1985 ते 2014 प्रर्यंतचा विकास पाहिला होता का? आणि त्याकाळातले रस्ते कधी पाहिले होते का ? एक सुंदर उदाहरण जर पाहायचे असेल तर रामजी पाडा नक्की पहा ज्या रामजीपाड्यावर ३० वर्षे अंधार होता. तेथे घरे नसुन टपरे होते. जेव्हा पाडपावर मा. आमदार प्रा. चंद्रकांतजी सोनवणे  स्वतः तेथे गेले. आणि आदिवासी समाजाची विरादक परिस्थीती पाहिली त्यावेळी विजवितरण कं. कडुन ट्रॉन्सफार्मर मंजुर केला. एका दमात 52, उनपदेव 18, घरकुल मंजुर केलेत, पाण्याची टाकी , बोर वेल. अजुन भरपुर विकासकामे विद्यमान आमदार मा. सौ. लताताई सोनवणे यांनी करून दाखवले.
*चोपड़ा विधानसभा मतदार संघातील विकासकामे आपण सर्वच तालुका पहात आहोत. असे असतांना फक्त आपल्या स्व:स्वार्थाच्या राजकारणासाठी आरोप करणे योग्य आहे का? हा प्रश्न आपल्याच मनाला विचारावा.
आपले आमदार विकासकामांचे बोर्ड लावतात ते काम करतात म्हणुन जनतेच्या महितीसाठी लावणारच!* यात काय विरोध करणे आले.  अहो तुम्ही पण कामे करा.. तुमचे पण तुम्ही गल्लो गल्ली बोर्ड लावा. आमचे काही म्हणणे नाही.
विकासकामे करणारे कार्यसम्राट आमदार सौ.लताताई सोनवणे व मा. आमदार प्रा. चंद्रकांतजी सोनवणे  यांचे सोबत संपूर्ण चोपडा विधानसभा मतदार संघातील मतदार राजा व जनता सोबत आहे म्हणुन विरोधकांची पायाखालची वाळु सरकायला लागली तर नाही ना?
*हम मुंगीरीलाल के हसीन सपने नही देखते*
*हम बिकास काम कर के दिखाते है!*
आमदार सौ.ताईसाहेब व मा. आमदार प्रा. अण्णासाहेब हे जनतेच्या मनातील 202 ४ चे आमदार आहेत
आहेत. हे त्रिकाल दर्शी सत्य आहे.
                    ♦️  संकलन :- श्री.संजीवभाऊ शिरसाठ
                                            [आदिवासी समाज सेवक]
                    ♦️  सदस्य संजयगांधी निराधार समिती चोपड़ा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने