आदिवासी बांधव शासकीय योजनेपासून वंचित राहू देता कामा नये : माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे

 

आदिवासी बांधव शासकीय योजनेपासून वंचित राहू देता कामा नये : माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे 

चोपडा दि१६(प्रतिनिधी):आमदार सौ लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा.  चंद्रकांत सोनपणे  यांचे अध्यक्षतेखाली व यावल आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार  यांचे मार्गदर्शनाखाली शासकिय विभ्रामगृह येथे  आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी आदिवासी विभागा मार्फत विविध योजनांचा घेण्यात आला. वैयक्तीक लाभाच्या योजना व सार्वजनिक जन लाभाच्या योजना वर आदिवासी बांधावांचे विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.यावेळी प्रा.चंद्रकात सोनवणे  यांनी प्रकल्प अधिकारी यांना  आदिवसी बाधव कोणत्याही योजने पासुन वंचित राहु नये असे सांगितले  .  व्यासपिठावर  नरेंद्र पाटिल (सभापती कृ. ऊ. बा. समिती),संजीव शिरसाठ (आदिवासी समाज सेवक),  किरण देवराज( संचालक कृ. ऊ. बा. स.),प्रताप पावरा (सरपंच मेलाणे), दत्तर सिंग पावरा (सरपंच वैजापुर), प्रल्हाद पाडवी( सरपंच देव्हारी), अनिल पावरा( ग्रा. प. सदस्य मेलाणे).,  नामदेव बारेला (ग्रा. प. सदस्य मेलाणे), देवर्सिंग पावरा उनपदेव), गणदास बारेला (शेवरे),ताराचंद पाडवी (ताराघाटी), के. आर. बावीस्कर, गणेश पाटिल,नकुल बारेला (मुळ्यावतार), लालु बारेला( वैजापुर),बबलु बारेला (कर्जाणे), सचिन पावरा, गजिराम पावरा, जगदिश बारेला, बिहारि बारेला,रमेश बारेला, आमाश्या बारेला, उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार संदिप पाटिल ( अधिक्षक शासकिय वस्तीगृह) यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने