उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

 उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण


चोपडा दि.२२(प्रतिनिधी)महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खड्गाव येथे 1500 विविध प्रकारचे झाड लावण्यात येणार असून 22रोजी खड्गाव येथे विविध प्रकारचे झाडे लावून वाढदिवस साजरा करण्यात आला.

    यावेळी सुनील पाटील माजी झेड पी सदस्य वाळकी,मिलिंद डी सोनवणे शहर अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग,रमाकांत पाटील माजी सरपंच वेळोदे, रविंद्र चौहान सरपंच खड्गाव,ऍड दिनेश वाघ,रवी पाटील उपसरपंच खडगाव,बाळू बागळे,सुभाष पाटील,रंगराव पाटील, सोनू पाटील,व गावातील नागरीक उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने