अमळनेरला १६ जुलै रोजी शरदचंद्र पवार तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक

 

अमळनेरला १६ जुलै रोजी शरदचंद्र पवार तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक

अमळनेर,दि.१४(प्रतिनिधी) अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक मंगळवार दि.१६ जुलै २०२४ रोजी दुपारी ४ : ०० वाजता  नांदेडकर सभागृह , स्टेशन रोड , अमळनेर येथे आयोजित करण्यात आली . या बैठकीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकिबाबत तसेच पक्ष बांधणी व विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे तरी अमळनेर विधानसभा मतदार संघातील जास्तीत जास्त कार्यकर्ते - पदाधिकारी व सहकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार )शहराध्यक्ष श्याम जयवंतराव पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने