'मन मंथन 'कविता संग्रहाचे प्रकाशन

 'मन मंथन 'कविता संग्रहाचे  प्रकाशन


चोपडा दि.२१(प्रतिनिधी) येथील लेखक श्री. शां. हि.आबा अर्थात श्री .एस.एच् .पाटील  यांच्या 'मन मंथन ' कविता संग्रहाचे  प्रकाशन श्री .अरुणभाई गुजराथी यांच्या शुभहस्ते व प्रा.डॉ.श्री.एल .ए . पाटील (माजी प्राचार्य प्रताप महाविद्यालय, अमळनेर ) यांच्या अध्यक्षतेखाली  संपन्न झाले .
यावेळी  माधुरी ताई,कवी अशोक सोनवणे,कवी प्रा. एस . टी . कुलकर्णी, कवी विलास पाटील, कवी रमेश जे पाटील,गोविंद भाई गुजराथी तसेच रसिक श्रोते मोठ्या संखेने उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने